💫उद्घाटन समारंभ💫
मा.आमदार श्री.सुहास आण्णा कांदे सो.यांच्या माध्यमातून वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत नांदगाव शहरात (रू.३.३० लक्ष) १४९ सोलर हायमास्ट बसविन्यात येत आहे,
मा.सौ.अंजुमताई सुहास कांदे
यांच्या शुभहस्ते,तसेच सर्व उपस्थित सन्मा.नगरसेवक, शिवसेना व नांदगाव नगरपालिका इंजी.कुटे साहेब,पदधिकारी व मोठ्या संख्यने उपस्थित असलेले सर्व नागरिक.आज दि २९/१०/२३ रविवार रोजी उद्घाटन समारंभ संपन्न झाला
