Nashik
08048050643
+918668384313

solar highmast inauguration at MANMAD

मा.आमदार श्री.सुहास आण्णा कांदे सो.यांच्या माध्यमातून वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत मनमाड शहरात (रू.४.९० लक्ष)१७१सोलर हायमास्ट बसविण्यात येत आहेत.


मा.सौ.अंजुमताई सुहास कांदे

मा.फरहान दादा खान

यांच्या शुभहस्ते,तसेच सर्व उपस्थित सन्मा.नगरसेवक, शिवसेना व मनमाड नगरपालिकेचे सी.ओ साहेब ,इंजी.श्री.मोरे साहेब ,सर्व पदधिकारी व मोठ्या संख्यने उपस्थित असलेले सर्व नागरिक.आज दि २९/१०/२३ रविवार रोजी उद्घाटन समारंभ संपन्न झाला

 2023-10-30T06:17:13

Other Pages

View all pages